Mumbai Collective: १० मार्च रोजी ‘मुंबई कलेक्टीव्ह’चे तिसरे आवर्तन

जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर चर्चा घडवून लोकांचे लक्ष वेधणाऱ्या ‘मुंबई कलेक्टिव्ह’ या चर्चासत्राच्या तिसऱ्या आवर्तनाचे आयोजन यंदा १० मार्च रोजी करण्यात आले आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘मुंबई कलेक्टिव्ह’ पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही ‘मुंबई कलेक्टिव्ह’मधून समकालीन चर्चाविषय Read More