‘मुंबई कलेक्टिव्ह’चे दुसरे आवर्तन

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही ‘मुंबई कलेक्टिव्ह’मधून समकालीन चर्चाविषय हाताळले जाणार आहेत. गतवर्षीच्या मार्चमध्ये पार पडलेल्या ‘मुंबई कलेक्टिव्ह’ या चर्चासत्राने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या दुसऱ्या आवर्तनाचे आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पुढील आठवडय़ात- ९ व १० डिसेंबर रोजी- करण्यात आले आहे. Read More